ANIMAL JOKES AND CHUTKULE

Hello

10th english paper essay - my favorite animal. gaandul. ( गांडुळ ) gaandul is seen only in paavsala. below dagad you find more more gandul. gandul frend of shetkari. gandul forward reverse gear chalving his gaadi. gaandul walvaling only in maati. gaandul khat very good. gaandul state animal. gaandul upyogi pading to catch fish. gaandul adkaving to hook. hook putting in water. gaandul gayab... no masa miling. put another gaandul on hook... gaandul walvaling... masa adking to gal... gandul maring pan maasa miling. gaandul is very good :

एक भैंस घबराई हुई जंगल मे भागी जा रही थि एक चूहे ने पूछा : क्या हुआ बहन कहाँ भागे जा रही हो? भेंस : जंगल मे हाथी को पुलिस पकडने आई हें चूहा : पर तुम क्यों भाग रहीं हो तुम तो भेंस हो? भेंस : लगता हे तुम नये हो, ये भारत हें भाई ! पकडे गये तो 20 साल तो अदालत मे ये सिद्ध करने मे ही लग जायेंगे कि " मैं हाथी नही भेंस हूँ " "omg" यह सुन भेंस के साथ चूहा भी भागने लगा

होटल मे एक जोडा हनीमून के लिए ठहरा हुआ था | पति देव अपनी कह रहे थे - मुझे तुमसे मौहब्बत है | तुम मेरे दिल की रोशनी हो , तुम मेरी जान और आत्मा की रोशनी हो , तभी पास के कमरे से आवाज आयी रोशनी बंद करो , आधी रात हो गई है |

एकदा पांढरा हत्ती आणि काळी मुंगी यांची क्रीकेट्ची मॅच लागते. हत्तीची बॅटींग असते आणि मुंगीची बॉलींग.खूप वेळ होतो, हत्ती आउट होत नसतो. तो खूप रन बनवतो.दुपार होते तरी तो खेळतच राहतो. मुंगी हैराण होते. ती विचार करते की हत्तीला आउट कसे करायचे. नन्तर तीला एक आयडीया सुचते. टाइम प्लीज करून ती हत्तीकडे जाते आणि त्याच्या कानात काही तरी सागंते. ते ऐकून हत्ती मॅच हरलो असे सागूंन धूम पळून जातो. कुणी सागेंल मुंगी त्याच्या कानात काय सागंते? . . . . . . . . . . . मुंगी हत्तीला सागंते, " अरे पांढरा हत्ती, उन्हात जास्त खेळू नकोस; काळा होशील

मुंगी बाईक चालवत असते आणि हत्ती तिच्यामागे बसलेला असतो. दुर्दैवाने त्यांच्या ऍक्सिडेंट होतो आणि त्यात हती मरून जातो पण चालक असूनही मुंगी जिवंत रहाते. कसं काय? कारण तिने हेल्मेट घातलेलं असतं. नंतर तेथे ऍम्ब्युलन्स येते आणि हत्तीला हॉस्पीटलमध्ये घेऊन जायला लागते. त्या ऍम्ब्युलन्सच्यामागे अनेक मुंग्या पळायला लागतात.... असे का...? उत्तर: ब्लड डोनेट करायला.....!

एकदा एक हती डुलत डुलत चालला होता. जवळून एक मुंगी चालली होती. ती हत्तीला विचारते , ' कुठे चालला '? हत्ती म्हणाला, ' अग जपानला चाललोय. मी भारतातर्फ़े तिथे कुस्ती खेळायला जाणार आहे . पण तु कुठे चाललीस एवढा नट्टापट्टा करून ? ' मुंगी म्हणाली , 'मी यु.एस . ला चालली आहे भारतातर्फ़े विश्वसुंदरी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ' .

एकदा एक हत्ती आणि मुंगी एकमेकांवर प्रेम करु लागतात. दोघे आपपल्या घरी लग्न लावुन देण्यासाठी सांगतात. हे लग्न जुळविण्यासाठी मुंगीचे आई वडिल हत्तीला बघण्यासाठी त्याच्या घरी येतात. हत्तीला बघतात दोघे ही तडकाफडकी सांगतात की मुलगा आम्हाला पसंत नाही कारण..... मुलाचे दोन दात बाहेर आहे....

एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात. हतीला लपायला जागाचं सापडत नाही म्हणून तो झाडामागे लपतो. मुंगी त्याला १ मिनीटात शोधून काढते. मग मुंगी लपते. हत्ती ३-४ तास तिला शोधतो तरी त्याला मुंगी सापडत नाही. शेवटी त्याला समजते की मुंगी देवळामध्ये लपली आहे. कसे काय...? मुंगीने देवळाच्या बाहेर चपला काढल्या असतात.

कबाडी की दुकान पर एक संगीतकार ने अपनी वायलिन दिखाते हुए पूछा -क्या दोगे ? कबाडी- इस टूटे-फूटे वायलिन का तो दस रुपया दूगा !संगीतकार -बस दस रुपये ? इसे बजाना बन्द करने के लिए पचास रुपये तो मेरे पडोसी दे रहे थे |

1)एकदा एक मुंगी हात पाय हवेत ठेऊन जमिनीवर का झोपलेली असते....? उत्तर: कारण तिला हत्तीला पाय घालून पाडायचे असते. 2)एकदा एक हत्ती हात पाय हवेत ठेऊन जमिनीवर का झोपलेला असतो....? उत्तर: कारण मुंगीने त्याला मधे पाय घालून पाडले असते. 3)दोन मुंग्यांमधला फरक कसा ओळखायचा...? उत्तर: फिंगरप्रिंटसवरुन...! 4)एकदा हत्ती लोकांची बास्केटबॉलची मॅच चाललेली असते. एक मुंगी मधेच उभी असते. असे का...? उत्तर: कारण ती रेफरी असते.