Animal-Jokes एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात by Diksha एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात.हतीला लपायला जागाचं सापडत नाही म्हणून तो झाडामागे लपतो. मुंगी त्याला १ मिनीटात शोधून काढते. मग मुंगी लपते. हत्ती ३-४ तास तिला शोधतो तरी त्याला मुंगी सापडत नाही. शेवटी त्याला समजते की मुंगी देवळामध्ये लपली आहे.कसे काय...?मुंगीने देवळाच्या बाहेर चपला काढल्या असतात.ANIMAL JOKES JOKES AND CHUTKULE - एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात. हतीला लपायला जागाचं सापडत नाही म्हणून तो झाड Show More Jokes 2 Points 0 Comments TagsHindi Jokes Animal-Jokes Jokes