एकदा एक हती डुलत डुलत चालला होता

एकदा एक हती डुलत डुलत चालला होता. जवळून एक मुंगी चालली होती. ती हत्तीला विचारते ,
' कुठे चालला '?
हत्ती म्हणाला, ' अग जपानला चाललोय. मी भारतातर्फ़े तिथे कुस्ती खेळायला जाणार आहे .
पण तु कुठे चाललीस एवढा नट्टापट्टा करून ? '


मुंगी म्हणाली , 'मी यु.एस .
ला चालली आहे भारतातर्फ़े विश्वसुंदरी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ' .
ANIMAL JOKES JOKES AND CHUTKULE - एकदा एक हती डुलत डुलत चालला होता एकदा एक हती डुलत डुलत चालला होता. जवळून एक मुंगी चालली होती. ती हत्तीला विचारते , ' कुठे च

you don't wanna miss this